2020 वर्ष...!!
2020 वर्ष
वाईट होतं खूप बेकार गेलं सगळं मान्य आहे. पण ह्याच वर्षाने तुम्हाला कुटुंब सोबत घालवण्यासाठी वेळ दिला. जे बाबा कधी जास्त बोलत असायचे त्यांची आवडनिवड आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, तुम्हाला याने मजबूतचांगले बदल आणले आपल्यात जे फक्त या ह्या वर्षामुळेच झाल,आणि असं वर्ष वगैरे काही वाईट नसतं रे आपण ते कसं जगतो यावर सगळं, अवलंबून असतं,काही गोष्टी नसतात आपल्या हातात ते सोडून देयचं असत,....‼
2020 year